This is one of my fav poem. My marathi is not so good but i tried to write my best :D
हिवाळा गेला पावसाळा गेला
आयुष्यात खुप आले खुप गेले
पण तुझ्यासारखा कोणी नाही प्रिये ...२...
तुझ्या सहवासात आल्यावर
माझं मन हरवुन बसली..
नकळत माझ्या हाती
माझं ऋदय तुला देऊन बसली...
किती तु गोड आहेस किती तु प्रेमळ आहेस
किती तु सरळ आहेस किती तु मनमोकळा आहेस
मला पण तुला द्याची आहे माझ्या मनाची चावी
कारण तुझ्यापासुन काही दडवायचं मला नाही...
तुझ्यासारखा कोणी नाही प्रिये ...२...
जवळ असलास की बरं वाटतं
दुरवलास की मन अस्वस्थ होतं...
कधी दुर जाऊ नकोस प्रिये...
कारण तु माझा आहेस प्रिये ...२...